'आमच्या 40 बांधवांचं बलिदान टळलं असतं, जर...'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'मराठा आरक्षणाचा मुलींना सर्वाधिक फायदा होईल'

मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधीमंडळात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झालं आहे. पण याबाबत मराठा समाजातील तरुणींना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.

रिपोर्टिंग, एडिटिंग आणि शूटिंग - राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)