पाहा व्हीडिओ: 'या दु:खाची कल्पना मुलांना येणार नाही'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शिकागो शहर असं सापडलं आहे अमली पदार्थांच्या विळख्यात

गेल्या एका वर्षात अमेरिकेत दरदिवशी 200 लोक अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्युमुखी पडतात. एकट्या शिकागो शहरात हिंसक गुन्ह्यांपेक्षा जास्त लोक या अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दगावले.

या पदार्थांमध्ये कोकेनबरोबरच आता फेंटनिल हा अमली पदार्थ जास्त घातक ठरत आहे. बीबीसीने या ड्रग विक्रेत्यांशी बोलून केलेला हा खास रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)