खराब रस्त्यामुळे महिलांचे गर्भपात झाल्यावर महिलांनीच बांधला नवा रस्ता
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इथे खराब रस्त्यामुळे गर्भपात व्हायचे, मग महिलांनीच बांधला नवा रस्ता

तीन वर्षांपूर्वी सुंदरबनच्या काही गावांमध्ये प्रवास करणं इतकं जिकिरीचं काम होतं की अपघात व्हायचे, विद्यार्थ्याचं शिक्षणही अपुरं राहायचं आणि अगदी अनेक गरोदर महिलांचे गर्भपात व्हायचे. कारण हॉस्पीटल आणि शाळेत पोहोचण्यासाठी कमालीची कसरत करावी लागायची.

दलदल असल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागायचं. इथल्या महिलांनी पुढाकार घेत ही समस्या सोडावायचं ठरवलं आणि त्यांनी एका संस्थेनं पुरवलेल्या विटांमार्फत गावात रस्ता बांधला. ही आहे त्यांची कहाणी.

बीबीसी प्रतिनिधी वंदना यांचा रिपोर्ट

शूटिंग आणि एडिटिंग - काशिफ सिद्दिकी

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)