'मुलं त्यांच्या वजनापेक्षा अधिक वजनाचं दप्तर उचलत आहेत'
'मुलं त्यांच्या वजनापेक्षा अधिक वजनाचं दप्तर उचलत आहेत'
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी नवे निर्देश दिले आहेत. पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी दप्तराच्या वजनाची मर्यादा 1.5 किलो करण्यात आली आहे. तर तिसरी ते पाचवीच्या वर्गांसाठी ही मर्यादा दोन ते तीन किलो ठेवण्यात आली आहे.
मुलांच्या वजनापेक्षा त्यांच्या दप्तराचं वजन जास्त होतं असं पालकांचं म्हणणं आहे.
रिपोर्टिंग : भूमिका राय; व्हीडिओ, एडिट : मनीष जुलुई
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)