पोर्ट हारकोर्टला का म्हणतात कचऱ्याचं शहर?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

गार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास

पोर्ट हारकोर्टला नायजेरियाची गार्डन सिटी म्हटलं जायचं. पण आता या शहराला कचऱ्याचं शहर म्हणून ओळखलं जातं.

नायजर नदीच्या तोंडावर पोर्ट हारकोर्ट वसलेलं आहे. महासागरात 90 टक्के प्लास्टिक वाहून आणणाऱ्या दहा नद्यांपैकी नायजर एक नदी आहे. पर्यावरणवादी म्हणतात, कचऱ्यामुळे समुद्रात मासे मिळणं कठीण झालंय, कोळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)