माझ्या वेदनांनी अनेकांच्या दु:खाला फुंकर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'मला आनंद आहे की माझ्या वेदनांपासून अनेकांना प्रेरणा मिळतेय'

जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या त्यांनी नंतर आत्महत्येचाही प्रयत्न केला. या सगळ्या नैराश्यातूनच नवा अंकुर फुटला आणि त्यांनी जगाकडे नव्याने पाहायला सुरुवात केली.

सोसलेलं दु:ख आणि वेदना त्यांनी इन्स्टाग्राम पेजद्वारे मांडायला सुरुवात केली. त्यांच्यासारखा कटू अनुभव कोणीही घेऊ नये हीच त्यामागची भावना होती.

या वैचारिक चळवळीला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)