सीमेवरची ही 14 गावं करतात तेलंगणा आणि महाराष्ट्रातही मतदान
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सीमेवरची ही 14 गावं करतात तेलंगणा आणि महाराष्ट्रातही मतदान

महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरची काही गावं निवडणुकीपूर्वी नेहमी चर्चेत येतात.

तिथल्या 14 गावांतल्या रहिवाशांकडे दोन मतदार ओळखपत्रं, जातीची दोन प्रमाणपत्रं आहेत इतकंच नाही तर दोन्ही राज्यांच्या योजनांचा त्यांना लाभार्थी म्हणून फायदा होतो.

दोन्ही राज्यांच्या सीमावादामुळे जमीन हक्कांचे प्रश्नही अंधातरी राहिले आहेत. बीबीसी तेलगुच्या रिपोर्टर दिप्ती बातिनी यांचा रिपोर्ट.

रिपोर्टर - दीप्ती बात्थिनी

शूट एडिट - संगीतन प्रभाकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)