जगभरात अन्नाची अॅलर्जी वाढत चाललीये का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लहान मुलांना अन्नाच्या अॅलर्जीचा वाढता धोका

लहान मुलांना या अॅलर्जीची लागण होण्याची शक्यता जगात आता सर्वाधिक आहे असं ब्रिटिश डॉक्टरांचं म्हणणं आहे.

गेल्या दशकभरात पाश्चिमात्य देशांमध्ये अॅलर्जीचं प्रमाण वाढल्याचं लंडनस्थित किंग्ज कॉलेजने स्पष्ट केलं आहे. 

इंग्लंडमध्ये 7 टक्के तर ऑस्ट्रेलियात 9 टक्के मुलांना अॅलर्जीचा त्रास होतो असं समोर आलं आहे. अॅलर्जीचं प्रमाण का वाढत आहे? शास्त्रज्ञांनाही खात्री नाही पण त्यांनी ही कारणं असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)