पैशाची गोष्ट - मुलांच्या शिक्षणासाठी कशी कराल आर्थिक तरतूद?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पैशाची गोष्ट - मुलांच्या शिक्षणासाठी कशी कराल आर्थिक तरतूद?

आधी मुलींची नर्सरी मग शाळा, कॉलेज आणि पुढे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल हे सगळं शिक्षण किती महागलंय माहीत आहे?

सांगायचा मुद्दा हा की मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला भरपूर पैसे मोजावे लागतात. तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की मुलाच्या जन्मापासूनच तुम्हाला पैशांची जुळवाजुळव सुरू करावी लागेल.

काळजी करू नका. आज पैशाची गोष्टमध्ये आपण हेच बघणार आहोत हे जमवायचं कसं?

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)