मोसूलमधली 2000 वर्षं जुनी संस्कृती अशी बनली ISISच्या कमाईचं साधन

इराकच्या मोसूल शहरात नबी युनूस नावाची एक टेकडी आहे. या टेकडीवर इस्लामिक स्टेटनं ताबा मिळवला होता.

आता ही टेकडी पुन्हा सरकारच्या ताब्यात आली आहे. या जागेचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्रज्ञ करत आहेत. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकातील अॅसिरिअन महालाचा शोध लागला आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)