पॉर्नच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या तरुणाची कहाणी

पॉर्नच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या तरुणाची कहाणी

पॉर्न पाहिलं नाही तर अँडी अस्वस्थ व्हायचे. त्यांना त्याचं इतकं व्यसन लागलं की खऱ्या आयुष्यात त्यांच्या सेक्सबाबतच्या अपेक्षा बदलल्या.

पहिल्यांदा पॉर्न पाहिलं तेव्हा अँडी 13 वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना त्याचं व्यसन लागलं. अँडी यांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम झाला. ते आजारी पडले. त्यांना हेपिटायटीस A झाला.

आता अँडी हे फॅशन उद्योगात काम करतात. सध्या त्यांचं पॉर्नचं व्यसन जवळजवळ बंद झालं आहे.

पाहा पॉर्नच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या अँडीची कहाणी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)