दहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण

चार वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2014 रोजी पाकिस्तानात पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलवर कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 132 मुलं मरण पावली होती.

यातून वाचलेल्या अहमद नवाझने शिक्षणाची मोहीम हाती घ्यायचं ठरवलं आहे. कट्टरतेचा मुकाबला शिकूनच केला जाऊ शकतो असं 17 वर्षांचा अहमद म्हणतो.

आपल्या शाळेवर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना माफ करायलाही अहमद तयार आहे. त्याची एकट अट आहे, या दहशतवाद्यांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, जेणेकरून ते कधीच असं कृत्य करण्यास धजावणार नाहीत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)