जागतिक तापमान वाढीवर तोडगा निघेल का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार?

पोलंडमध्ये सुरु असलेल्या हवामान बदलांवरील जागतिक परिषदेचा आज शेवटचा दिवस आहे. तापमान वाढीवरील पहिला मसुदा तर परिषदेसमोर सादर झाला. पण, त्यावर सहमती झालेली नाही.

मालदीव सारखे देश या परिषदेकडे आशेने बघतायत. कारण, तापमान वाढ रोखली नाही तर पाण्याची पातळी वाढून त्यांचा देश पाण्याखाली जाईल ही भीती त्यांना वाटतेय.

पाहा बीबीसीचे सायन्स एडिटर डेव्हिड शुकमन यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)