भडकलेल्या जमावापासून स्वतःला कसं वाचवाल?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भडकलेल्या जमावापासून स्वतःला कसं वाचवाल?

जमावाकडून हत्या होणं भारतात नवं राहिलेलं नाही.

बीबीसीच्या सर्व्हेनुसार फेब्रुवारी 2014 ते जुलै 2018 या दरम्यान कमीत कमी 31 लोक जमावाच्या हिंसेला बळी पडल्याचं दिसून आलं. .

अशा प्रकारच्या घटनांमधून एक स्पष्ट होतं की कोणतीही व्यक्ती संतापलेल्या जमावाच्या तावडीत सापडू शकते. असा जमाव तुम्हाला मारहाण करण्याच्या हेतूने एकत्र आला असेल तर तुमचा बचाव होणं मुश्किल आहे पण जर तुम्ही चुकून जमावाच्या तावडीत सापडला असाल तर तुम्ही तुमचा बचाव करू शकता.

हेहीपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)