सेक्सची इच्छा न होणं हा एक आजार आहे का? पाहा व्हीडिओ

सेक्सची इच्छा न होणं हा एक आजार आहे का? पाहा व्हीडिओ

सेक्समध्ये स्वारस्य नसणाऱ्या माणसांना असेक्शुअल म्हटलं जातं. हा आजार नसून हे अगदीच नैसर्गिक आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

मात्र सेक्समध्ये स्वारस्य नसणारा प्रत्येक माणूस असेक्शुअल असेलच असं नाही.

मात्र समाज म्हणून आपण त्यांना खुलेपणाने स्वीकारायला हवं. आणि यासाठी कुणावरही लैंगिक संबंध किंवा लग्नाचा दबाव टाकू नये.

जाणून घ्या याविषयी आणखी या व्हीडिओमध्ये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)