IS बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी 'नेटो'ची हवाई मोहीम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

IS बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी 'नेटो'ची हवाई मोहीम

सीरियात भक्कम तळ असलेल्या तथाकथित इस्लामिक स्टेटचा बिमोड करण्यासाठी गेली चार वर्षं सुरू असलेलं युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे.

या IS बंडखोरांचा शेवटचा तळ- हाजिन हा अमेरिकाप्रणित फौजांच्या रडारवर आहे. या देशाचं हवाई क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी नेटो फौजाही लढत आहेत.

बीबीसीचे मार्क लोवेन यांनी सीरियातून पाठवलेला हा रिपोर्ट बघू या...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)