'माझ्यासारख्या कोणालाही असाच त्रास झाला तर ती व्यक्ती एकटी नसेल, तिच्यासोबत लोक उभे असतील'

'माझ्यासारख्या कोणालाही असाच त्रास झाला तर ती व्यक्ती एकटी नसेल, तिच्यासोबत लोक उभे असतील'

सिंडी आरलेट कॉन्ट्रिआस या महिलेमुळे पेरू या देशात महिलांच्या हक्कांची चळवळ जोर धरली.

प्रियकराकडून मारहाण होत असतानाचा तिचा CCTV व्हिडिओ समोर आला आणि लोक तिच्या पाठीशी उभे राहिले. लोकांच्या दबावामुळे तिच्या प्रियकरावर योग्य गुन्हे दाखल होऊन त्याला शिक्षाही झाली.

पेरूमधल्या या आंदोलनाचं नाव होतं 'नी उनो मेनॉस' म्हणजेच महिला कमजोर नाहीत. बीबीसीच्या #100Women सीरिजमधील हे प्रेरणादायी कहाणी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)