ब्रेक्झिटवर एकमत होणं कठीण का आहे?

ब्रेक्झिटवर एकमत होणं कठीण का आहे?

अनेक कारणांमुळे ब्रेक्झिट गुंतागुंतीचं झालं आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांना या ब्रेक्झिट मुद्द्यावर पक्षांतर्गत विरोधकांनाही तोंड द्यावं लागलं आहे.

आता 29 मार्च पर्यंत ब्रेक्झिटवर नक्की काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

तसं न झाल्यास काय होईल याबाबत काहीच स्पष्टता नाही. युनायटेड किंग्डमला युरोपियन युनियमधून पूर्णपणे बाहेर पडता येईल की युरोपियन युनियनच्या कक्षेत राहावं लागेल हे पाहाणं आता गरजेचं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)