रशियात असं वाढतंय गरिबीचं प्रमाण

रशियात असं वाढतंय गरिबीचं प्रमाण

रशियाला पुन्हा एकदा समर्थ्यवान करण्याची घोषणा करणाऱ्या व्लादिमिर पुतिन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात रशियात गरिबी प्रचंड वाढली आहे, असं नुकत्याच पाहणीत लक्षात आलं आहे.

दर पाचपैकी एक व्यक्ती रशियात गरीब होत चालली आहे, असे निष्कर्ष या पाहणीत होते. तसंच या गरिबीविरोधात लोकांमध्ये असंतोषही निर्माण होत आहे.

वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीच्या टीमने सायबेरिया प्रांतातलं इर्कुत्स हे शहर गाठलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)