'झिरो'च्या निमित्ताने भेटा 'छोटा पुढारी' घनश्याम दरवडेला

शाहरुख खानचा 'झिरो' नुकताच रिलीज झाला. त्यात शाहरुख बवुआ सिंह नावाच्या एका उंचीने लहान पुरुषाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही गाठलं छोटा पुढारी, उर्फ घनश्याम दरवडे यांना.

वय 15 वर्ष पण उंची साधारण साडेतीन फूट, आणि अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या खास वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेले घनश्याम आपल्या रोजच्या आयुष्यात कसे वावरतात? आणि आज आपल्या उंचीविषयी ते काय सांगतात?

पाहा बीबीसी प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा हा रिपोर्ट

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)