सगळ्यांत शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे, माहितीये? - पैशाची गोष्ट

सगळ्यांत शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे, माहितीये? - पैशाची गोष्ट

शक्तिशाली पासपोर्टचा अर्थ हा की त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. म्हणजे एखाद्या देशात जाताना तुम्हाला व्हिसा घेण्याची गरज नाही किंवा तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही तो घेऊ शकता.

2015मध्ये UK आणि USचे पासपोर्ट जगात सर्वाधिक शक्तिशाली मानले गेले. पण 2018 साली पहिल्या दोन स्थानांवर आशियाई देशांनी बाजी मारलीये.

हेनली ही अमेरिकन कंपनी दरवर्षी पासपोर्टचं रँकिंग जाहीर करत असते. 100 पेक्षा जास्त देश असलेल्या या क्रमवारीत भारत कुठल्या स्थानावर आहे हे जाणून घ्या 'पैशाची गोष्ट'मध्ये.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)