2018 ठरलं असं ऐतिहासिक : ट्रंप-किम सिंगापूर भेट ते अंतराळ पर्यटन

2018 ठरलं असं ऐतिहासिक : ट्रंप-किम सिंगापूर भेट ते अंतराळ पर्यटन

रशियात झालेला फुटबॉल विश्वचषक, ब्रिटिश राजघराण्यातील लग्न, दोन अण्वस्त्रसज्ज देशांनी दोन पावलं मागे येत दाखवलेली चर्चेची तयारी अशा घटना या वर्षी घडल्या.

राजकारण, हवामान बदल, मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींमुळे हे वर्ष सर्वांच्या लक्षात राहील.

याच वर्षी पृथ्वीवरून थेट चंद्रावर पर्यटनासाठी जाण्याची तयारी आपण सुरू केली आहे. या सर्व घटनांचा हा धावता आढावा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)