ही व्हिंटेज व्हिस्की खोटी आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

जुन्या व्हिस्कीचा नवा जुगाड-पाहा व्हीडिओ

'व्हिंटेज व्हिस्की' नावाने मांडल्या जाणाऱ्या अनेक व्हिस्कीच्या बाटल्या प्रत्यक्षात अस्सल नसल्याचं सिद्ध झालं आहे.

यासाठी वैयक्तिक संग्रहातल्या, लिलावातल्या तसंच विक्रीसाठी उपलब्ध बाटल्यांची तपासणी करण्यात आली.

बाटलीवर उल्लेख आहे त्यावेळी उत्पादन झालेलं नाही असंही लक्षात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)