इंडोनेशियात त्सुनामीमुळे जागोजागी विनाशाच्या खुणा - पाहा व्हीडिओ

इंडोनेशियात त्सुनामीमुळे जागोजागी विनाशाच्या खुणा - पाहा व्हीडिओ

अनक क्रेकाटोआ बेटांवर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इंडोनेशियाला त्सुनामीचा तडाखा बसला आहे.

आतापर्यंत 281 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

लोकांना समुद्रापासून आणि उंच भागात जाण्यापासून प्रशासनाने मज्जाव केला आहे. ज्वालामुखीमुळे त्सुनामीचा धोका अजूनही कायम आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)