ख्रिसमसची रोषणाई, निसर्गाला धक्का न लावता

ख्रिसमसची रोषणाई, निसर्गाला धक्का न लावता

जगभरात ख्रिसमसचा आनंद साजरा केला जातो आहे. पण सणासुदीचा आनंद व्यक्त करताना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याचीही काळजी घेणं महत्त्वाचं.

अमेरिकेत टेक्सासमधल्या एका शहरात सगळीकडे रोषणाई केली गेली आहे पण पारंपरिक विजेचा वापर न करता.

एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हवामान बदल या संकल्पनेची खिल्ली उडवतात. मग त्यांच्याच पक्षाच्या एका महापौराने ही पर्यावरणपूरक रोषणाईची कल्पना कशी काय लावून धरली?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)