अवकाशातून पृथ्वीचा उदय पाहताना टिपलेल्या त्या फोटोमागची कथा - पाहा व्हीडिओ

बरोबर 50 वर्षांपूर्वी अंतराळवीर विल्यम अँडर्स यांनी अपोलो 8 यानाने चंद्रेच्या कक्षेतून पृथ्वीची ही दृश्यं आपल्या कॅमेऱ्यातून टिपली होती.

तेव्हा नासाच्या त्या मोहिमचे नेतृत्व करणारे कर्नल फ्रँक बोरमन यांना त्या क्षणी लक्षात आलं की पृथ्वीला असं तटस्थ ठिकाणाहून पाहतानाचा अनुभव थरारक आणि खिळवून टाकणारा होता.

पाहा त्या पृथ्वीउदयाची कहाणी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)