चित्रांच्या मदतीने 96 वर्षांच्या आजोबांनी वाचवलं गाव!

चित्रांच्या मदतीने 96 वर्षांच्या आजोबांनी वाचवलं गाव!

तैवानमधल्या 96 वर्षांच्या हुआंग आजोबांनी सरकार दरबारी जमीनदोस्त होऊ घातलेलं गाव वाचवलं...केवळ चित्रांच्या मदतीने.

'सतरंगी आजोबा' या टोपणनावानंच प्रसिद्ध असलेल्या हुआंग यांच्यामुळे नष्ट होणारं गाव आता लाखो पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. नेमकी कशी केली त्यांनी ही किमया?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)