100 पेक्षा जास्त बाळंतपणं मोफत करणारी सुईण

पाकिस्तानमध्ये हिमालय पर्वतराजीतील दुर्गम भागात शेरबानो सुईणीचं काम करतात.

या कामासाठी त्यांना पैसे मिळतातच असं नाही, त्यांना सोयीसुविधाही मिळत नाहीत, पण तरीही त्या हे काम करतात.

सरकारने नुकतीच त्यांना नोकरी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)