हे आजोबा झाडावर ठोकलेले खिळे काढतात

हे आजोबा झाडावर ठोकलेले खिळे काढतात

ज्या लोकांना झाडं आवडतात त्यांना हे आजोबासुद्धा आवडतील. हे आजोबा झाडांवर ठोकलेले खिळे काढण्याचं काम करतात.

या कामाबद्दल त्यांना लोक अनेक चित्रविचित्र प्रश्न विचारतात मात्र ते नेटानं हे काम करत असतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)