2018मध्ये हे नाही बघितलं तर काहीच नाही बघितलं

२०१८मधल्या अशा काही घटना घडल्या, ज्या तुम्ही जाणून घ्यायलाच पाहिजेत.

हवामान बदलाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्टिस बाऊटनं काय केलं? तर नॅशनल म्युझियमच्या आगीमध्ये अनेक अमूल्य वस्तू नष्ट झाल्या होत्या, पण एका व्यक्तीने जीवाची बाजी लावत त्यातील काही वस्तू वाचवल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)