बांगलादेशच्या सीमेवर अशी होते गायींची तस्करी - बीबीसी विशेष रिपोर्ट

बांगलादेशच्या सीमेवर अशी होते गायींची तस्करी - बीबीसी विशेष रिपोर्ट

भारतात मागच्या दोन वर्षांमध्ये गोहत्या आणि गोवंश हत्याबंदीमुळे गायी चांगल्याच चर्चेत होत्या. उत्तर भारतात गोहत्या आणि गायीचं मांस खाल्ल्याच्या आरोपांवरून काहींना आपला जीव गमवावा लागला.

एकीकडे भारतात गोवंश हत्या बंदी आहे. आणि दुसरीकडे भारतातून तस्करी करून या गायी देशाबाहेर पाठवल्या जातात हे वास्तव आहे.

अशा तस्करी केलेल्या गायींना बाहेर पाकिस्तान आणि बांगलादेशात भरपूर मागणी आहे. कसं चालतं हे रॅकेट याचा बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी घेतलेला हा आढावा....

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)