इंग्लंडमधले तरुण शस्त्र हाती का घेत आहेत - पाहा व्हीडिओ

इंग्लंड आणि वेल्स भागात मागच्या दोन महिन्यात चाकूहल्ल्यांसारख्या हिंसक घटना वाढल्या आहेत. मागच्या वर्षभरात चाकू हल्ल्यांचं प्रमाण 16 टक्क्यांनी वाढल्याचं पोलिसांचा अहवाल सांगतो.

त्यातही लंडनमध्ये अशा हल्ल्यांमुळे 127 लोकांनी आपला जीव गमावलाय. विशेष म्हणजे हल्ला झालेले 56 टक्के लोक पंचवीस वर्षांच्या आतले होते.

इंग्लंडमधले तरुण शस्त्र का जवळ बाळगतायत, आणि अशा हल्ल्यांमुळे घरांमध्ये भीती पसरली आहे का, याचा आढावा घेतलाय बीबीसीच्या प्रतिनिधी गगन सभरवाल यांनी....

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)