...आणि ट्रकवरच तयार झालं 64 फूट उंच विष्णूचं देवस्थान - पाहा व्हीडिओ

बंगळुरुच्या कोदंड चॅरिटेबल ट्रस्टने 64 फूट उंच मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तामिळनाडूमधील एका गावात मूर्ती तयारही करण्यात आली. पण मूर्ती घडल्यानंतर तिचा खरा प्रवास सुरू झाला.

240 टन वजनाची ही मूर्ती बंगळुरूला नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. या मूर्तीचा दिवसभरात केवळ काही मीटरच प्रवास होत आहे.

(व्हीडिओ- एम. नियास अहमद, बीबीसी तमिळसाठी)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)