भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय? - व्हीडिओ
भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय? - व्हीडिओ
पुण्याजवळच्या भीमा कोरेगावात 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण होत आलंय. या संपूर्ण प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे.
पण इतिहासाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या कोरेगाव लढाईचं सत्य आहे तरी काय? 1818मध्ये पेशवे आणि इंग्रज यांच्या दरम्यान झालेली ही लढाई का आहे महत्त्वाची?. दलित चळवळीत या लढाईला काय स्थान आहे?
याचा घेतलेला हा आढावा.
निवेदक - ऋजुता लुकतुके
एडिट - रवी शंकर कुमार
हेही वाचलंत का?
- भीमा कोरेगाव : 1 जानेवारीला कुणाला परवानगी, कुणावर बंदी?
- भीमा कोरेगाव: दलितांना इतिहासातल्या आदर्शांचा शोध
- भीमा कोरेगाव : 'मी मुंबईत रस्त्यावर उतरले कारण...'
- भीमा कोरेगावातली हिंसा नेमकी कशामुळे भडकली?
- भीमा कोरेगावात जमणाऱ्या दलितांनाही 'देशद्रोही' ठरवलं जाणार का?
- भीमा कोरेगाव, शहरी माओवाद आणि अडवाणींचं आणीबाणीचं भाकित
- भीमा कोरेगाव : दलित, मराठा, ब्राह्मण जातीच्या चिरफळ्या आपण कधी समजून घेणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)