सततच्या फोन, व्हीडिओ गेममुळे तुमच्या मुलांच्या डोक्याचा भुगा होतोय - व्हीडिओ

मोबाईल गेम्स, व्हीडिओ गेम्स या गॅझेट्समुळे लहान मुलांच्या मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे.

सतत स्क्रीनसमोर राहिल्याने, लहान मुलांच्या भाषिक आणि युक्तिवाद क्षमतेवर परिणाम होतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)