दोन्ही हात गमावले पण तिने जिद्दीने उभं केलं स्वतःचं आयुष्य - व्हीडिओ

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सबाचं वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंतचं आयुष्य अगदी तुमच्या आमच्यासारखंच होतं.

पण एका अपघाताने तिचं सगळं आयुष्य बदलून गेलं. सुरुवातीला ती या धक्क्याने कोलमडलीसुद्धा. तरीही तिने संकटावर मात करायचं ठरवलं. ती आता जिद्दीने अधिक प्रयत्न करून आपलं स्वप्नं पूर्ण करणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)