सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरुद्ध असं सुरू आहे छुपं युद्ध
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरुद्ध असं सुरू आहे छुपं युद्ध - व्हीडिओ

सीरियात इस्लामिक स्टेटविरुद्ध लढणाऱ्या सीरियन डेमोक्रॅटिक फौजांनी इशारा दिला आहे की, ट्रंप यांचा सीरियातून सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाचे भयंकर परिणाम होऊ शकतात.

यामुळे जवळपास हरलेल्या आय-एसला पुन्हा उभारी घ्यायला मदत होईल असं कुर्दीश फौजांचं आणि अरबी टोळ्यांचं म्हणणं आहे. पूर्व सीरियातल्या हाजिन शहराजवळ इस्लामिक स्टेट अजूनही तग धरून आहे. बीबीसीने तिथे नुकत्याच झालेल्या लढाईची एक्सक्लुझिव्ह दृश्य मिळवली आहेत. या रिपोर्टमधली दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)