आल्प्स पर्वतात अडकलेल्या स्कियरचा हेलिकॉप्टरनं बचाव
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आल्प्स पर्वतात अडकलेल्या स्कियरचा हेलिकॉप्टरनं बचाव - पाहा व्हीडिओ

एका हेलिकॉप्टरनं फ्रेंचमधल्या आल्प्स पर्वतात नाट्यमय वळण घेतलं.

पायाला इजा झालेल्या तरुण स्कियरची त्यांना सुटका करायची होती. बर्फापासून अगदी काही इंच अंतरावर हेलिकॉप्टरचे पंख होते.

यावेळी पायलटनं 'स्केट सपोर्ट' नावाची युक्ती वापरली. पर्वतरांगांवरील हवामान बदलत असल्यानं या मोहिमेला वेळ लागला, असं ते सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)