इथल्या फक्त मादी पेग्वीनच का मरत आहेत?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इथल्या फक्त मादी पेग्वींन का मरत आहेत?

दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरच्या मादी मॅगेलॅनिक पेंग्वीन यांची ही गोष्ट. या किनाऱ्यावर जितके पेंग्वीन मरतात त्यात माद्यांची संख्या जास्त असते.

पुरेसं अन्न मिळत असं होतं, हे संशोधकांच्या लक्षात आलं. पण मरणाऱ्या पेंग्वीनमध्ये माद्यांची संख्या जास्त असं का याचा उलगडा होत नव्हता. विणीचा हंगाम संपल्यानंतर तज्ज्ञांनी या पक्षांचा माग घेतला आणि कारण शोधून काढलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)