बाहुल्यांचा कुंटणखाना
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कुंटणखाना तो ही बाहुल्यांचा - पाहा व्हीडिओ

इटलीतला एक कुंटणखाना चर्चेत आहे. पण इथे खऱ्या महिला नसतात. इथे बाहुल्या काम करतात.

बाहुल्यांद्वारे लैंगिक भूक भागवण्याचं काम चालतं.

या कुंटणखान्यात कोण येतं? त्यांना बाहुल्यांबद्दल काय वाटतं?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)