चेहऱ्यावरचे जीवघेणे टॅटू इथं ठरवतात सौंदर्याची व्याख्या - पाहा व्हीडिओ

चेहऱ्यावरचे जीवघेणे टॅटू इथं ठरवतात सौंदर्याची व्याख्या - पाहा व्हीडिओ

म्यानमारमधील या महिला चेहऱ्यावरील टॅटूसाठी प्रसिद्ध आहेत. चिन प्रांतातील महिला चेहऱ्यावर सुंदर नक्षी गोंदवून घेतात.

पूर्वी अशा महिलांचं प्रमाण अधिक होतं आता परिस्थिती बदलली आहे. या महिला म्हणतात गोंदवणं हे सौंदर्याचं प्रतीक आहे.

ज्या महिलांनी गोंदवून घेतलं नाही त्या वयस्कर वाटतात. पण टॅटू असतील तर ती महिला तरुण आणि सुंदर वाटते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)