जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला तरी वाहतच राहतो
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

गोठलेल्या नायगारा धबधब्याची सफर फक्त तुमच्यासाठी

अमेरिकेतला जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याचा परिसर सध्या बर्फवृष्टीनं गोठून गेला आहे. वादळामुळं इथल्या परिसरावर बर्फाची चादर पसरली आहे.

गंमत म्हणजे धबधब्याचा काही भाग गोठला असला तरी. त्याचा मुख्य भाग मात्र पूर्णत: गोठलेला नाही. त्यामुळं बर्फातून आणि दगडातून पाणी वाहतच राहते.

18व्या आणि 19व्या शतकाच्या सुरूवातीला धबधबा गोठायचा, पण इंथ वीज निर्मिती केंद्र सुरू केल्यापासून हा धबधबा पूर्णपणे गोठणं थांबलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)