लेकरु दत्तक घेताय- मग हे लक्षात असू द्या
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मूल दत्तक घेताना काय करणं गरजेचं आहे?

भारतात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया जटिल आहे.

मूल दत्तक घेण्यासाठी दोन्ही पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. पालकांची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्थिती उत्तम असणं अत्यावश्यक मानलं जातं.

एखाद्या महिलेला मुलगा किंवा मुलीला दत्तक घेता येतं. मात्र पुरुषाला मुलीला दत्तक घेता येत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)