व्हेनेझ्युएलाच्या सर्वांत मोठ्या तुरुंगात काय घडतं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हेनेझुएलाच्या सर्वांत मोठ्या तुरुंगात काय घडतं?- बीबीसीचा स्पेशल रिपोर्ट

एल- हेलिकॉइड ही इमारत व्हेनेझुएलाच्या प्रगतीचं प्रतीक होती. पण आर्थिक डबघाईनंतर आता ही इमारत छळछावणी बनली आहे.

या ठिकाणी शेकडो निदर्शकांना डांबून ठेवलं जातं. या तुरुंगात काय घडतं याचा स्पेशल रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)