सोशल मीडियावर तुमचा हजारो लोकांनी अपमान केला तर?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सोशल मीडियावर रोज हजारो लोकांनी तुमचा अपमान केला तर...? - व्हीडिओ

सोशल मीडियाद्वारे लोकांवर प्रभाव पाडणारे अनेक तरुण तरुणी सध्या मानसिक तणावाखाली जगत आहेत. दररोज अनेकजण त्यांचं कौतुकही करतात आणि शिवीगाळही करतात.

कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलिसमध्ये राहणारा बॉब गेल्या 11 वर्षांपासून युट्यूसाठी व्हीडिओ तयार करत आहे. त्याचे व्हीडिओ लाखोजणांनी पाहिले आहेत. त्यातून त्याला हजारो डॉलर्सही मिळाले आहेत. पण यामध्ये तो त्याचं मानसिक आरोग्य बिघडल्याचं सांगतो.

प्रेक्षाकांना आवडणाऱ्या गोष्टी देणं. त्यांना नाही आवडल्या तर हीरमोड होणं. यामुळे तो सध्या तणावात आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)