'माझ्या मुलीच्या मृत्यूत इन्स्टाग्रामचा हात होता'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'माझ्या मुलीनं आत्महत्या केली; कारण इन्स्टाग्राम'

ब्रिटनमधील जवळपास 200 शाळकरी मुलं दरवर्षी आत्महत्या करतात. मॉली रसेल यापैकी एक होती. ती काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर आत्महत्येशी संबंधित मजकूर टाकत होती.

"माझ्या मुलीच्या मृत्यूत इन्स्टाग्रामचा हात होता," असा आरोप तिचे वडील इयान रसेल यांनी केला आहे. पण अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट होत असल्याचं बीबीसीच्या तपासातून दिसून आलंय.

"आत्महत्या अथवा स्वत:साठी नुकसानकारक असलेला कोणताही मजकूर आम्ही प्रमोट करत नाही. तसंच असा मजकूर काढून टाकतो," असं इन्स्टाग्राम सांगतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)