दंगलींचा महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होत असेल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दंगलींचा महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होत असेल?

दंगलीत सापडलेल्या, वाचलेल्या आणि या संघर्षात तग धरून राहिलेल्या बायकांवर दंगलींचा काय परिणाम होतो? पुरुषांवर होणाऱ्या परिणांमांपेक्षा आणि त्यांना होणारे त्रास वेगळे असतात का?

2019च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मुलींच्या आशा आकांक्षा जाणून घेण्यासाठीसाठी बीबीसी आजपासून एक सेरीज सुरू करत आहे.

येत्या निवडणुकीत या तरुण मुलींसाठी कोणता मुद्दा महत्त्वाचा वाटतो? कोणत्या कारणांसाठी त्या मत देणार आहेत? कोणताही पक्ष त्यांच्या प्रश्नांकडं लक्ष देत नाही असं त्यांना का वाटतं? या प्रश्नांची उत्तर देणारी उत्तर प्रदेशातल्या अंकिताची ही कहाणी.

व्हीडिओ एडिट आणि शूट - पियुष

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)