बांगलादेशातल्या या युवकाला 'ट्री मॅन' का म्हणतात?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या युवकाचे हातपाय झाडांच्या मुळांसारखे का दिसत आहेत?

बांगलादेशातील अबुल या 28 वर्षांचा युवक Epidermodysplasia Verruciformis या दुर्मीळ आजाराशी झगडत आहे. या आजारामुळे त्याच्या हातांवर आणि पायांवर झाडांच्या मुळांसारखी दिसणारी चामखीळ आली आहेत.

आजवर त्याच्यावर 25 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या आजारातून तो पूर्ण बरा होऊ शकणार नसला तरी ऑपरेशन शिवाय कोणताच पर्याय त्याच्याकडे नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)