लिटील युट्यूब चॅम्प
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तिचं वय 11 वर्ष, तिचे युट्यूब सब्सक्रायबर्स 11 लाख - व्हीडिओ

ही अकरा वर्षांची चिमुरडी आहे जेस्सी. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनल आहे आणि त्यावर लाखो फॉलोअर्स आहेत.

जेस्सी मेक्सिकोत राहते. तिचा भाऊ व्हीडिओ शूट करतो. तिचं युट्यूब चॅनेल सुरू करण्यामागे एक कारण आहे.

तिचा भाऊ सांगतो की जेस्सीला स्क्रिप्टची गरज लागत नाही. तिला कॅमेऱ्याचे दडपण येत नाही. उलट कॅमेरा पाहिला की तिला आनंद होतो.

पण बालपणातच इंटरनेट स्टार होणं तिच्यासाठी कुठेतरी धोक्याचंही ठरू शकतं का? इतक्या लहान वर्षात जेस्सी एवढी प्रसिद्धी मिळतेय याची घरच्यांना भीती वाटते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)