मी एका मुलीसाठी दुसरीचा जीव घेऊ शकत नाही
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'कुणी जगावं, कुणी मरावं याचा निर्णय मी घेऊ शकत नाही'-पाहा व्हीडिओ

ही आहे एका दुर्देवी बापाची कहाणी.

एका मुलीसाठी मी दुसरीचा जीव धोक्यात टाकू शकत नाही असं या बापाचं म्हणणं आहे.

सेनेगलमधल्ये जन्मलेल्या या आहेत दोन सयामी जुळ्या मुली. त्यांना एक दुर्धर आजार आहे. एकीचं हृद्य खूपच नाजूक आहे. तिचा जीवही जाऊ शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)